Nojoto: Largest Storytelling Platform

तु ही चिंब भिजला होतास माझ्यात हात हाती घेऊन प्रि

तु ही चिंब भिजला होतास माझ्यात 
हात हाती घेऊन प्रियसीचा 
आजही तुझ्या डोळ्यात मी आहे पहा 
नाव आहे फक्त वेगळं, खेळ आसवाचा  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
पाऊस तुम्हाला कुणा-कुणाची आठवण करुन देतो ते लिहा,
कुणाची तिची कि त्याची 😅😅
या सोबतचं त्या छत्रीची किंवा पावसाची जुळुन असलेल्या गोष्टी ते सांगा
पण पोस्ट करुन
चला तर मग करा पटापट Collab
#collab #yqtaai
#Collab2408

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator