Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणीत आमच्या आपला सहज, सुंदर, नैसर्गिक अभिनय आप

आठवणीत आमच्या 

आपला सहज, सुंदर, नैसर्गिक अभिनय
आपण साकारलेल्या भूमिका प्रत्येक
पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला शिकवणारा
स्वेटराआडचा 'तो ' सोज्वळ प्रेमवीर
राहील कायम साठवणीत आमच्या... 

कधी हसवणारं, कधी रडवणारं
तरी सदैव हसतमुख असणारं  
लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला 
हवंहवंसं आपलं दिलखुलास व्यक्तिमत्त्व
राहील कायम आठवणीत आमच्या...
                   
                      - अरुण चिंचणगी #Rip_Rishi_Kapoor_Sir 👏👏💐💐💐
आठवणीत आमच्या 

आपला सहज, सुंदर, नैसर्गिक अभिनय
आपण साकारलेल्या भूमिका प्रत्येक
पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला शिकवणारा
स्वेटराआडचा 'तो ' सोज्वळ प्रेमवीर
राहील कायम साठवणीत आमच्या... 

कधी हसवणारं, कधी रडवणारं
तरी सदैव हसतमुख असणारं  
लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला 
हवंहवंसं आपलं दिलखुलास व्यक्तिमत्त्व
राहील कायम आठवणीत आमच्या...
                   
                      - अरुण चिंचणगी #Rip_Rishi_Kapoor_Sir 👏👏💐💐💐