Nojoto: Largest Storytelling Platform

ती पावसाची पहिली सर आणि आपली पहिली भेट त्या पावसा

ती पावसाची पहिली सर आणि आपली पहिली भेट 
त्या पावसात आपलं मनसोक्त फिरणं, 
आजही खूप आठवते मला, 
कारण, पाऊस तर पडतो आजही पण, 
त्या सरीत माझ्यासोबत भिजायला तू नाहीस... 
                  (प्रीत ) पाऊस आणि आठवण
ती पावसाची पहिली सर आणि आपली पहिली भेट 
त्या पावसात आपलं मनसोक्त फिरणं, 
आजही खूप आठवते मला, 
कारण, पाऊस तर पडतो आजही पण, 
त्या सरीत माझ्यासोबत भिजायला तू नाहीस... 
                  (प्रीत ) पाऊस आणि आठवण

पाऊस आणि आठवण