Nojoto: Largest Storytelling Platform

वाऱ्याच्या हेलखाव्याने कचरारुपी कागदे भराभर आकाशा

वाऱ्याच्या हेलखाव्याने कचरारुपी कागदे 
भराभर आकाशात उडून जातात... 
आणि वाऱ्याची शक्ती संपली
 की पुन्हा जमिनीच्या दिशेने परत येतात.

©vishal the great #crushedpaper
वाऱ्याच्या हेलखाव्याने कचरारुपी कागदे 
भराभर आकाशात उडून जातात... 
आणि वाऱ्याची शक्ती संपली
 की पुन्हा जमिनीच्या दिशेने परत येतात.

©vishal the great #crushedpaper