Nojoto: Largest Storytelling Platform

चोरपावलांनी आला ...म्हणजे तो चोर होतो का..? गमतीन

चोरपावलांनी आला ...म्हणजे 
तो चोर होतो का..?
गमतीने फसवल ..म्हणजे
ते सत्य होत का..?
जिभेला चव कळत नव्हती..म्हणून
ते स्वादिष्ट नव्हते का..?

असे सगळे प्रश्न का..? पर्यंत ..थांबत असतील तर
 उत्तर ' क ' ला काना  ' का ' होत का..? चोरपावलांनी आला ...म्हणजे 
तो चोर होतो का..?
गमतीने फसवल ..म्हणजे
ते सत्य होत का..?
जिभेला चव कळत नव्हती..म्हणून
ते स्वादिष्ट नव्हते का..?
असे सगळे प्रश्न का..? पर्यंत थांबत असतील तर
 उत्तर ' क ला काना  ' का ' होत का..?