Nojoto: Largest Storytelling Platform

माणूस लहानाचा मोठा होत असताना आजूबाजूचा समाज, तेथ

माणूस  लहानाचा मोठा होत असताना आजूबाजूचा समाज, तेथील वातावरण त्याच्यावर अप्रत्यक्षपणे काही संस्कार करत असतात आणि त्यावरुन तो जगण्याचे काही नियम बनवतो.त्याच्या त्या नियमात जर कोणी बसत नसेल तर तो नाती तोडत जातो. त्याच्या विचारांच जर त्याला कोणी भेटल तर तो स्थिरावतो. एखाद्याची मानसिकता बदलणे सोप्पी गोष्ट नसते✍