Nojoto: Largest Storytelling Platform

चारी बाजूनी उठले रान सुन्न झाले आमचे कान शरमेने

चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान



पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार



सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार



आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो  शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द्यावं कुठून पूर्ण corruption झालंय राव त्याला करावं तर कस
चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान



पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार



सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार



आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो  शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द्यावं कुठून पूर्ण corruption झालंय राव त्याला करावं तर कस

आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द्यावं कुठून पूर्ण corruption झालंय राव त्याला करावं तर कस #Life_experience