Nojoto: Largest Storytelling Platform

दुनिया गोल आहेत तसेच कर्म ही गोल आहेत, आपल्या कर्म

दुनिया गोल आहेत तसेच कर्म ही
गोल आहेत,
आपल्या कर्मांचा पच्छाताप इथेच
करावा लागतो,
काल वेळ माझ्यावर होती उद्या
दुसऱ्यावर असेल,
जसे बिझ मातीत तुम्ही बोजले
तसेच फळ तुम्हाला भेटत असतात,
वेळ ही कुणासाठी थांबलेली नसते
आज कुणाचा वाईट काळ वाईट गुण
वाईट संगत उद्या चांगल्या काळात
बदलू शकते तसेच परिस्थिती ही
बदलु शकते,
सुख दुःख दुःखाचे सावट उद्या साठी
ते फक्त समाधान असू शकते..
  AS Patil✍️ नशीब काहीच नाही करत कुणाच 
तुमचे वागणे राहणे कष्ट कर्म तुमचे
भविष्य ठरवत असतं, नशिब आपल्या
हातात असतं आपल्याला काय
करायचे काय ठेवायचे काय स्वतः पासून
तोडायच हे आपण ठरवणार असतो, 
उगाच दोष नशिबाला देणं हे चुकीचं असतं,
सगळे बदलतात दिवस वेळ काळ माणसे
दुनिया गोल आहेत तसेच कर्म ही
गोल आहेत,
आपल्या कर्मांचा पच्छाताप इथेच
करावा लागतो,
काल वेळ माझ्यावर होती उद्या
दुसऱ्यावर असेल,
जसे बिझ मातीत तुम्ही बोजले
तसेच फळ तुम्हाला भेटत असतात,
वेळ ही कुणासाठी थांबलेली नसते
आज कुणाचा वाईट काळ वाईट गुण
वाईट संगत उद्या चांगल्या काळात
बदलू शकते तसेच परिस्थिती ही
बदलु शकते,
सुख दुःख दुःखाचे सावट उद्या साठी
ते फक्त समाधान असू शकते..
  AS Patil✍️ नशीब काहीच नाही करत कुणाच 
तुमचे वागणे राहणे कष्ट कर्म तुमचे
भविष्य ठरवत असतं, नशिब आपल्या
हातात असतं आपल्याला काय
करायचे काय ठेवायचे काय स्वतः पासून
तोडायच हे आपण ठरवणार असतो, 
उगाच दोष नशिबाला देणं हे चुकीचं असतं,
सगळे बदलतात दिवस वेळ काळ माणसे

नशीब काहीच नाही करत कुणाच तुमचे वागणे राहणे कष्ट कर्म तुमचे भविष्य ठरवत असतं, नशिब आपल्या हातात असतं आपल्याला काय करायचे काय ठेवायचे काय स्वतः पासून तोडायच हे आपण ठरवणार असतो, उगाच दोष नशिबाला देणं हे चुकीचं असतं, सगळे बदलतात दिवस वेळ काळ माणसे