Nojoto: Largest Storytelling Platform

पापी म्हणून मिरवत गेलो स्वतःला गंगेत न्हाहुन पावन

पापी म्हणून मिरवत गेलो स्वतःला
गंगेत न्हाहुन पावन झालो नाही
लाटेपरी उसळत राहिलो जन्मभर
डोळ्यातील तिच्या श्रावण झालो नाही
पापी म्हणून मिरवत गेलो स्वतःला
गंगेत न्हाहुन पावन झालो नाही
लाटेपरी उसळत राहिलो जन्मभर
डोळ्यातील तिच्या श्रावण झालो नाही