Nojoto: Largest Storytelling Platform

किती सोप्प असतं ना एखाद्यावर प्रेम करू पाहताना , म

किती सोप्प असतं ना एखाद्यावर प्रेम करू पाहताना ,
मग काहीच कसं वाटत नाही 
अदृश्य जखमा देऊन जाताना...
गहीवरला होता अंत माझा हातात हात देताना 
निषारी मोगऱ्याला तुझ्या
तुझ्या केसात माळताना 
मग दिसच पुरायचं नाही 
कविता तुझ्यावर करताना ...
काहीच कसं वाटत नाही ग 
अदृश्य जखमा देऊन जाताना ,
जरा पण अश्रू थेंबावले नाही का 
शेवटी हात सोडून  जाताना 
किती सोप्प असतं ना एखाद्यावर प्रेम करू पाहताना...
                                
                                           -कार्तिक चौरे

©Kartik Choure #कवीता
किती सोप्प असतं ना एखाद्यावर प्रेम करू पाहताना ,
मग काहीच कसं वाटत नाही 
अदृश्य जखमा देऊन जाताना...
गहीवरला होता अंत माझा हातात हात देताना 
निषारी मोगऱ्याला तुझ्या
तुझ्या केसात माळताना 
मग दिसच पुरायचं नाही 
कविता तुझ्यावर करताना ...
काहीच कसं वाटत नाही ग 
अदृश्य जखमा देऊन जाताना ,
जरा पण अश्रू थेंबावले नाही का 
शेवटी हात सोडून  जाताना 
किती सोप्प असतं ना एखाद्यावर प्रेम करू पाहताना...
                                
                                           -कार्तिक चौरे

©Kartik Choure #कवीता