Trust me प्रेम हे प्रेम असतं विखुरलेल्या मनावर मायेची फुंकर घालतं प्रेम हे प्रेम असतं अथक प्रयत्नांनी जो हारतो त्याला लढण्याची नवी प्रेरणा देतं प्रेम हे प्रेम असतं थकलेल्या जीवाला जगण्याच नव बळ देतं प्रेम हे प्रेम असतं दोन अनोळखी जीवांना एका नात्यात गुंफतं प्रेम हे प्रेम असतं जसं तुझं आणि माझं होतं प्रेम