Nojoto: Largest Storytelling Platform

प्रामाणिक प्रामाणिक आहेत ती नाही वाटत मला आता कार

 प्रामाणिक
प्रामाणिक आहेत ती नाही वाटत मला आता
कारण जर ती असतीच प्रामाणिक तर ती
माझा अबोला काढत असतीस आज,
आपल्या माणसांनी चूक स्वतःहून मान्य केली तर
ती एक वेळेस माफी ची हकदार होते ती व्यक्ती
पण दुसरी कडून समजली तर आयुष्यभरासाठी
मनातून नाही फक्त तर पूर्ण आयुष्यातुन ती व्यक्ती
उतरून जाते, मानले बोलणं मी बंद केले पण
त्यात गुन्हेगार ती पण आहेच ना,
मी नाही बोलत पण तिला अजून तरी कुठे बंधन
आलेत तिच्यावर असाही विषय कुठे होत नाहीत,
ती तर बोलू शकत होती ना,
पण नाही बोलत तिला तिचा इगो महत्वाचा वाटतो
   इज्जत प्यारी वाटते अजून असो मग......
  -AS Patil✍️ प्रेम मी केले होते शिक्षा पण मीच भोगणार हे खरं आहेत पण एकदा तिने स्वतःचा विचार करायला हवा स्वतः कशी होती
आधी अन आत्ता कशी झालीस, प्रत्येक गोष्टीत बदल झालाय तिच्यात आत्ता जशी आहेत तिच्यावर मी प्रेम केलं नाही अन करणार ही नाही पुढे जशी होती तशीच परत स्वतःहून मागे आली तर कुठे परत व्यवस्थित होईल नाहीतर नाही, आणि स्वतः कशी वागली काय काय त्रास मी दिलाय मला माहित आहे पण तिने काय दिलाय याची जाणीव तिला नाहीये, नकोय ती मला अशीच असेल तर एवढ्यात माझ्यावर ही हक्क दुसरी कोणी ठेवणार आहेत माहित नाही कोण आहेस ती

प्रेम मी केले होते शिक्षा पण मीच भोगणार हे खरं आहेत पण एकदा तिने स्वतःचा विचार करायला हवा स्वतः कशी होती आधी अन आत्ता कशी झालीस, प्रत्येक गोष्टीत बदल झालाय तिच्यात आत्ता जशी आहेत तिच्यावर मी प्रेम केलं नाही अन करणार ही नाही पुढे जशी होती तशीच परत स्वतःहून मागे आली तर कुठे परत व्यवस्थित होईल नाहीतर नाही, आणि स्वतः कशी वागली काय काय त्रास मी दिलाय मला माहित आहे पण तिने काय दिलाय याची जाणीव तिला नाहीये, नकोय ती मला अशीच असेल तर एवढ्यात माझ्यावर ही हक्क दुसरी कोणी ठेवणार आहेत माहित नाही कोण आहेस ती