हातात हाथ तुझा नाही तर जगण्यात अर्थ नाही... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवण आभास देते,स्पर्श नाही... चला तर यावरुन तुम्हाला काय सुचतयं ते लिहा. #आठवण #आभास #आठवण1 #collab #yqtaai सोबतचं Best YQ Marathi Quotes पेज ला फाँल्लो करा.