Nojoto: Largest Storytelling Platform

वैद्यकीय क्षेत्रात तुझी चोवीस तास सेवा | याहून मोठ

वैद्यकीय क्षेत्रात तुझी चोवीस तास सेवा |
याहून मोठे पुण्य नाही हाच मोठा तुझा मदतीचा ठेवा ||

मदतीसाठी नेहमी एक पाऊल पुढे असतो भाऊ |
म्हणुन वैद्यकीय क्षेत्रात नाव मोठं केलं राहुल भाऊ ||

अशीच सेवा देशासाठी तु करत राहो |
देश सेवेच्या कार्यास तू हातभार  देत राहो ||

करोनाचा कठीण काळात देखील थांबला नाही भाऊ |
कामाची गती वाढवून तू काम करत राहिला भाऊ‌||

शब्द फुलोऱ्यातुन तू माणसं विणतो |
तुझ्या स्वभावातून आपुलकीने मदत करतो ||

तुझ्या आनंदाला कुठलाही किनारा नसावा |
तुला आयुष्यात कसलीही न कमी भासावी ||

माझ्यावर कविता लिह ताई हा तुझा अट्टाहास |
कविता लिहिण्यास  उशीर झाला म्हणून कर मला माफ ||

मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होवो |
तुझं आयुष्य आरोग्यमय राहो ||
-✍️शितल 

💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राहूल भाऊ 💐

     Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Rahul bhau💐😊🍫🍫