Nojoto: Largest Storytelling Platform

#DearZindagi पिवळ्या उन्हात पिवळी धामीन फुलांचा वा

#DearZindagi पिवळ्या उन्हात पिवळी धामीन
फुलांचा वाऱ्यावं गंध
केवढी जीवाची जीवाला असोशी 
जडला रानाचा छंद
            - विष्णू छंद.......
#DearZindagi पिवळ्या उन्हात पिवळी धामीन
फुलांचा वाऱ्यावं गंध
केवढी जीवाची जीवाला असोशी 
जडला रानाचा छंद
            - विष्णू छंद.......
vishnuthore9723

vishnu thore

New Creator