Nojoto: Largest Storytelling Platform

अरे सांग कसे निभवू रे देवा जरा वाटू दे माणूसकीचा ह

अरे सांग कसे निभवू रे देवा
जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। 

तुझ्यावरी आहेना  रे विसंबूनी 
कणव का येईना तुज अजूनी।। 

नको ज्याला हवे तसे रे देतोय
गरजवंताला असाच रे ठेवतोय।। 

लोभी अन् स्वार्थ्यास प्रसन्नतोस
प्रामाणिकास हिनवून तरसवतोस।। 

तुचं सकलांचा निर्माल्य् विधाता 
सजीवसृष्टी अन् नियतीचा दाता।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे अरे सांग कसे निभवू रे देवा
जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। 

तुझ्यावरी आहेना  रे विसंबूनी 
कणव का येईना तुज अजूनी।। 

नको ज्याला हवे तसे रे देतोय
गरजवंताला असाच रे ठेवतोय।।
अरे सांग कसे निभवू रे देवा
जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। 

तुझ्यावरी आहेना  रे विसंबूनी 
कणव का येईना तुज अजूनी।। 

नको ज्याला हवे तसे रे देतोय
गरजवंताला असाच रे ठेवतोय।। 

लोभी अन् स्वार्थ्यास प्रसन्नतोस
प्रामाणिकास हिनवून तरसवतोस।। 

तुचं सकलांचा निर्माल्य् विधाता 
सजीवसृष्टी अन् नियतीचा दाता।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे अरे सांग कसे निभवू रे देवा
जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। 

तुझ्यावरी आहेना  रे विसंबूनी 
कणव का येईना तुज अजूनी।। 

नको ज्याला हवे तसे रे देतोय
गरजवंताला असाच रे ठेवतोय।।

अरे सांग कसे निभवू रे देवा जरा वाटू दे माणूसकीचा हेवा।। तुझ्यावरी आहेना रे विसंबूनी कणव का येईना तुज अजूनी।। नको ज्याला हवे तसे रे देतोय गरजवंताला असाच रे ठेवतोय।। #WallTexture