Nojoto: Largest Storytelling Platform

अंतरंग अंतरंगी असावा, कोरडं मिळमिळीत काय कामाचं ।

अंतरंग अंतरंगी असावा,
कोरडं मिळमिळीत काय कामाचं ।
मर्यादेच्या रेषेआळचं असावं, 
भरकटलं अंतरंग काय कामाचं ।।

अंतरंग स्वच्छ ठेवाव कायम,
खोटं बोलू नये त्याच्याशी ।
चुकू द्यावा त्याला ही कधी, 
जबरदस्ती नको Perfection ची ।। #sleepless_nights 

#marathi #hindi #antarang #man #Dil
अंतरंग अंतरंगी असावा,
कोरडं मिळमिळीत काय कामाचं ।
मर्यादेच्या रेषेआळचं असावं, 
भरकटलं अंतरंग काय कामाचं ।।

अंतरंग स्वच्छ ठेवाव कायम,
खोटं बोलू नये त्याच्याशी ।
चुकू द्यावा त्याला ही कधी, 
जबरदस्ती नको Perfection ची ।। #sleepless_nights 

#marathi #hindi #antarang #man #Dil