रानमाळावरच्या पळसाला कसे कुणी सांगावे..?// अंगणातल्या मोगऱ्याने त्याच्या आठवणीत क्षणोक्षणी दरवळावे...// ®कैलास#मोगरा फुलला #मोगरा