Nojoto: Largest Storytelling Platform

हा खेळ सावल्यांचा रोजचाच आहे,ती लपते मी शोधत आहे

हा खेळ सावल्यांचा रोजचाच आहे,ती लपते मी शोधत आहे  !                                                                                                           संपेल कधी हा खेळ  कोण जाणे ,माझ्या हरण्याची वाट सारेच पाहत आहे !

  एक सांगणे माझे त्या सावलीला , दुःख नाही मजला काही हरण्याचे !
जिंकली जरीस तू आनंद मज आहे ,तुलाच शोधण्याचे सारे बहाणे आहे !
❣️@Gaurav❣️ खेळ सावल्यांचा 

#alone

खेळ सावल्यांचा #alone