Nojoto: Largest Storytelling Platform

विचारांची फुलपाखरे भिरभिरत असतात... शब्दांचा मकरंद

विचारांची फुलपाखरे
भिरभिरत असतात...
शब्दांचा मकरंद
प्राशून घेता तृप्त होतात
 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..मनाच्या नंदनवनात

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator