Nojoto: Largest Storytelling Platform

White *महिलांसाठी आनंदाची बातमी !* ग्रुपमधे आज अच

White *महिलांसाठी आनंदाची बातमी !*

ग्रुपमधे आज अचानक
आनंदाचा मेसेज आला 
भाऊ बँकेमध्ये जानेवारी चा 
बायकोसाठी हप्ता जमा झाला 
लाडकी बहिण योजनेचा हप्ता
DBT अंतर्गत जमा करण्यात आला
पैसे आल्याचा मेसेज 
तुमच्या मोबाईलवर येईल
नाही झाले जमा तर तुमच्या 
मोबाईल ॲप वर दाखवलं जाईल
तसाच जाऊन तुम्ही बँकेत जाऊन
बाकी किती ते तपासू शकता
असतील जमा तर काढू पण शकता
मेसेज आल्याबरोबर बाईचा
आनंद मावेनासा असतो
बिचारा नवरा मात्र रोज 
काम कुठे मिळेल याचा विचार करतो
सांगा मित्रांनो
एकवीस से मिळणार होते
खात्यावर पंधराशे आले
वाचलेले सहासे येता येता 
कुणाच्या खात्यावर गेले 
सीएससी सेंटर मध्ये आज
इतकी भन्नाट गर्दी झाली
पंधराशे काढण्याच्या चक्कर मधी
बायकोच्या दागिन्यांची  चोरी झाली
मले तर बा इथे मोठा घोळ वाटते
इकडे देते अन सोबतच खिशातून काढते
लाडक्या बहीनी नुस्ता लाडका लाडका भाऊ करते
सांगा आता ह्यायले यायचा पुरा कोण करते
ह्या तानामुळ बिचारा नवरा दारूचा घोट घेते
पूर्वीचे दिवस बरे होते जिंदगी ला पुरे होते


कवि. Balkrushna raut

©Bablukumar Raut #poetry #life
White *महिलांसाठी आनंदाची बातमी !*

ग्रुपमधे आज अचानक
आनंदाचा मेसेज आला 
भाऊ बँकेमध्ये जानेवारी चा 
बायकोसाठी हप्ता जमा झाला 
लाडकी बहिण योजनेचा हप्ता
DBT अंतर्गत जमा करण्यात आला
पैसे आल्याचा मेसेज 
तुमच्या मोबाईलवर येईल
नाही झाले जमा तर तुमच्या 
मोबाईल ॲप वर दाखवलं जाईल
तसाच जाऊन तुम्ही बँकेत जाऊन
बाकी किती ते तपासू शकता
असतील जमा तर काढू पण शकता
मेसेज आल्याबरोबर बाईचा
आनंद मावेनासा असतो
बिचारा नवरा मात्र रोज 
काम कुठे मिळेल याचा विचार करतो
सांगा मित्रांनो
एकवीस से मिळणार होते
खात्यावर पंधराशे आले
वाचलेले सहासे येता येता 
कुणाच्या खात्यावर गेले 
सीएससी सेंटर मध्ये आज
इतकी भन्नाट गर्दी झाली
पंधराशे काढण्याच्या चक्कर मधी
बायकोच्या दागिन्यांची  चोरी झाली
मले तर बा इथे मोठा घोळ वाटते
इकडे देते अन सोबतच खिशातून काढते
लाडक्या बहीनी नुस्ता लाडका लाडका भाऊ करते
सांगा आता ह्यायले यायचा पुरा कोण करते
ह्या तानामुळ बिचारा नवरा दारूचा घोट घेते
पूर्वीचे दिवस बरे होते जिंदगी ला पुरे होते


कवि. Balkrushna raut

©Bablukumar Raut #poetry #life