मनात साठलय जपून ठेवलंय आजवर जे झालं ते सगळं मनात साठलय तुझ्या आठवणींनी मनात घर करून ठेवलंय तुझ्या हळुवार स्पर्शाची उणीव जाणवून मन भांभवलय आजवर जे झालं ते सगळं मनात साठलय तुझ्या भिरभिरणाऱ्या नजरेला माझ्या नजरेत साठवून ठेवलंय तुझ्या हळूवार हसण्यानी मन भिजून गेलंय आजवर जे झालं ते सगळं मनात साठवून ठेवलय तुझ्या नाजूक मनमोहक दिसण्याला मनात कोरून ठेवलंय तुझ्या प्रेमानी पाहण्यामुळे मन मात्र खूप आनंदी होवून गेलंय आजवर जे झालं ते सगळं मनात साठवून ठेवलय शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनात साठलयं... #मनातसाठलयं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा.