Nojoto: Largest Storytelling Platform

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

©vaishali nalawade
  तुज विन सख्यारे
vaishalinalawade6794

Manjiri N

New Creator

तुज विन सख्यारे #Love

21,357 Views