Nojoto: Largest Storytelling Platform

एकला मी चाललो होतो... वाटेत ती उभी होती ... प्रलंब

एकला मी चाललो होतो...
वाटेत ती उभी होती ...
प्रलंबित होकार तिचा..
मला देऊन चालली होती..
परत मागे येऊन ...कोणाला 
न सांगण्याची शपथ घालून गेली होती...! एकला मी चाललो होतो...✍️🤗
#marathiquotes #मराठीकविता #marathikavita  #marathicharolya