Nojoto: Largest Storytelling Platform

Gayatrivani..... ©GAYATRI DESHMUKH आयुष्य कुठे पण

Gayatrivani.....

©GAYATRI DESHMUKH आयुष्य कुठे पण चालू ठेवता येत आणि कुठे पण थांबवता येत फक्त आपल्याला काय हवंय ते माहीत असायला हवं 
माणूस कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो फक्त त्याला का जगायचंय ते माहीत असायला पाहिजे
कितीही दुःखात हसता येत आणि प्रत्येक सुखाच्या क्षणात आनंदाश्रू तरळून येतात डोळ्यात फक्त ते व्यक्त कुठे व्हायचंय ते कळायला पाहिजे...
अरे खूप कमी अपेक्षा असतात सक्षम लोकांच्या इतरांच्या कडून...जे आपण करु शकू ते दुसऱ्यांच्या कडून का मागेल कोणी ...देवाची चूक की त्यांनी अवलंबून ठेवलंय आयुष्यात काही गोष्टींसाठी नाही तर कशाला ठेवल्या असत्या कोणी अपेक्षा 
कितीही सक्षम झाली स्त्री तरी जन्माला ती एकटी नाही घालू शकत एकटी पण तिथेपन नाकरते पण जर पुरुषाने दाखवला तर आणि या वर तिने तिचा निर्णय घेईल आणि समाजात तीच चुकीची म्हणवलि जाईल.....
पण जर कोणी तिला तिचा हक्क जाणून बुजून देत नसेल तर तिनी तरी काय करावं...
एक नेहमीच अनुत्तरित प्रश्न कित्तेक पिढ्यांचा .... आणि जवळपास प्रत्येकी दहाव्या स्त्रीचा.....
गायत्री देशमुख....