Nojoto: Largest Storytelling Platform

कधीकाळी तू नि मी नवराबायको सारखे भांडायचो... मग न

कधीकाळी तू नि मी
नवराबायको सारखे 
भांडायचो...
मग नंतर 
भातुकलीसारखा खेळ
पुन्हा नव्याने मांडायचो...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रानों💕
काही गोष्टी आपण विसरतो किंवा विसरल्याचं भासवतो मग ते स्वत:ला असो वा दुसर्यांना.
पण आपण त्या गोष्टी खरचं विसरतो का?
माझ्यामते तरी नाही.
त्या गोष्टी असतात मनात कुठेतरी खोलवर लपुन हो ना?
चला तर मग आजचा विषय आहे
विसरले मी जरी...
#विसरले #विसरलेमीजरी