Nojoto: Largest Storytelling Platform

हद्दचं पार होत आहेत खरंच किती बोलावं किती प्रामाणि

हद्दचं पार होत आहेत खरंच किती
बोलावं किती प्रामाणिक राहावं मी
कुणासाठी, मला नाही वाटत कोणी
आपल्यासाठी पण प्रामाणिक असेल
या जगात म्हणून, आता शक्य नाही 
वाटत तो शब्दाचा भास आहेत फक्त,
काळजी, जीव, भावना, या फक्त
गोष्टी वाटू लागल्यात आता कारण
आपण जे देतो ते कधी भेटत नाही
आपल्याला आणि ते भेटण म्हणून
आशा ठेवणं पण चुकीचं आहेत,
आपण त्याच किंवा त्यावर विश्वास 
ठेवणं ही आपलीच सर्वात मोठी चूक असेल...

   AS Patil✍️ दिवसभर वन वन करत फिरण त्यात
दुखणे बहाणे क्षीण कामा परी काम झालेल
नसत फालतू खर्च वाया गेलेला वेळ अजून
बरंच काही, घरी आल्यावर निवांत झोप येईल
कधी हे असं कधीच घडणार नाही त्रासलेलं शरीर
वेद्नेने तापलेलं मन कधी शांत होईल त्याच त्यालाच
माहित नेमकं काय चाललंय ते, खूप शिव्या देऊशी वाटत
होत्या पण मूड नाही कुणा कुणाला तोडू अजून कालची तारीख
हद्दचं पार होत आहेत खरंच किती
बोलावं किती प्रामाणिक राहावं मी
कुणासाठी, मला नाही वाटत कोणी
आपल्यासाठी पण प्रामाणिक असेल
या जगात म्हणून, आता शक्य नाही 
वाटत तो शब्दाचा भास आहेत फक्त,
काळजी, जीव, भावना, या फक्त
गोष्टी वाटू लागल्यात आता कारण
आपण जे देतो ते कधी भेटत नाही
आपल्याला आणि ते भेटण म्हणून
आशा ठेवणं पण चुकीचं आहेत,
आपण त्याच किंवा त्यावर विश्वास 
ठेवणं ही आपलीच सर्वात मोठी चूक असेल...

   AS Patil✍️ दिवसभर वन वन करत फिरण त्यात
दुखणे बहाणे क्षीण कामा परी काम झालेल
नसत फालतू खर्च वाया गेलेला वेळ अजून
बरंच काही, घरी आल्यावर निवांत झोप येईल
कधी हे असं कधीच घडणार नाही त्रासलेलं शरीर
वेद्नेने तापलेलं मन कधी शांत होईल त्याच त्यालाच
माहित नेमकं काय चाललंय ते, खूप शिव्या देऊशी वाटत
होत्या पण मूड नाही कुणा कुणाला तोडू अजून कालची तारीख

दिवसभर वन वन करत फिरण त्यात दुखणे बहाणे क्षीण कामा परी काम झालेल नसत फालतू खर्च वाया गेलेला वेळ अजून बरंच काही, घरी आल्यावर निवांत झोप येईल कधी हे असं कधीच घडणार नाही त्रासलेलं शरीर वेद्नेने तापलेलं मन कधी शांत होईल त्याच त्यालाच माहित नेमकं काय चाललंय ते, खूप शिव्या देऊशी वाटत होत्या पण मूड नाही कुणा कुणाला तोडू अजून कालची तारीख