Nojoto: Largest Storytelling Platform

काल म्हणजे 9/9 आमचा वाढदिवस... खरे तर वाढदिवस साजर

काल म्हणजे 9/9 आमचा वाढदिवस...
खरे तर वाढदिवस साजरा करणे 
आपल्याला अजिब्बात आवडत नाही 
परंतू काल तुम्ही 
प्रत्यक्ष... फोनकरून...फेसबूक...व्हाट्सअप द्वारे 
ज्या मला शुभेच्छा दिल्या 
खूप छान वाटलं.
आपले हे प्रेम असेच वाढत जावो एवढेच.

मनापासून धन्यवाद दोस्तहो ! वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा