Nojoto: Largest Storytelling Platform

पानगळ झालेली असताना झाडाकडे कुणी सावलीसाठी फिरकत न

पानगळ झालेली असताना झाडाकडे
कुणी सावलीसाठी फिरकत नाही
सावधान पानगळीचा काळ नजिक आलाय
स्वत:च सावरायला कुणाची हरकत नाही
 #कोरोना_उद्योग_नोकरी_पानगळ_नवीपालवी#
पानगळ झालेली असताना झाडाकडे
कुणी सावलीसाठी फिरकत नाही
सावधान पानगळीचा काळ नजिक आलाय
स्वत:च सावरायला कुणाची हरकत नाही
 #कोरोना_उद्योग_नोकरी_पानगळ_नवीपालवी#