Nojoto: Largest Storytelling Platform

सूर जुळतात गाठी बांधल्या जातात मंडप हसत असतो का

सूर जुळतात 
गाठी बांधल्या जातात 
मंडप हसत असतो 
काहीतरी मात्र धुमसत असतं 
आतल्या आत विस्कटत असतं 
चुडा किंचित थरथरत असतो 
क्षणांच  हळवं शहाणपण जपतो 
जुनं जपणारी आणि नवीन जोडणारी 
नात्याची खूणगाठ हिच असावी 
किती काही चालावं आतल्या आत
जबाबदारी सांगणारी निर्मळ वाट 
नकळत पाणावणारी  डोळ्यांची पात 

शुभदा सासरी जाताना
सूर जुळतात 
गाठी बांधल्या जातात 
मंडप हसत असतो 
काहीतरी मात्र धुमसत असतं 
आतल्या आत विस्कटत असतं 
चुडा किंचित थरथरत असतो 
क्षणांच  हळवं शहाणपण जपतो 
जुनं जपणारी आणि नवीन जोडणारी 
नात्याची खूणगाठ हिच असावी 
किती काही चालावं आतल्या आत
जबाबदारी सांगणारी निर्मळ वाट 
नकळत पाणावणारी  डोळ्यांची पात 

शुभदा सासरी जाताना
shubhangikadam3225

Shubhada

New Creator

सासरी जाताना