Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्यासाठी हृदयाचा झोका केलास.. सकाळ सायंकाळ झुलवत

माझ्यासाठी हृदयाचा झोका केलास..
सकाळ सायंकाळ झुलवत राहिलास..
मीही आकाशी उंच झोके घेत होती..
पण मला वेडीला काय माहीत
त्या झोक्याची दोरी तू अगोदरच कापली होती.. तुटलेला धागा
माझ्यासाठी हृदयाचा झोका केलास..
सकाळ सायंकाळ झुलवत राहिलास..
मीही आकाशी उंच झोके घेत होती..
पण मला वेडीला काय माहीत
त्या झोक्याची दोरी तू अगोदरच कापली होती.. तुटलेला धागा

तुटलेला धागा