Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नांची नाव शेवटी स्वप्नांची ती नाव बुडून गेली,

स्वप्नांची नाव
शेवटी स्वप्नांची ती नाव बुडून गेली,
पाखरांच्या स्वप्नांना तडा देऊन गेली ,
स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती,
आता कधी जीव निघून जातो
ह्याकडे नजर लागली होती

©Satvshila Sayali Mane
  #स्वप्नांची नाव