Nojoto: Largest Storytelling Platform

म्हणतील तुला...... किती हसतेस कशी बसतेस काय बोल

म्हणतील तुला......


किती हसतेस
 कशी बसतेस
काय बोलतेस
मनाचच करतेस
कसली धीट वागतेस 
तुझ्या मर्यादा विसरतेस
रात्री सुद्धा बाहेर दिसतेस तू
बास आता अजून 
किती शिकतेस तू
बिनधास्त असतेस
 मुलगी आहेस हे विसरतेस 

नियम दाखवतील तुला
 तू फक्त खचु नको
हारू नको
 समाजाला घाबरू नको
पंख तुझे छाटू नको 
त्यांना बळ दे 
सामर्थ्य तुझे कळू दे गगनाला ही
तू उत्तुंग भरारी घे

©Sanika Gaikwad girl

#Childhood
म्हणतील तुला......


किती हसतेस
 कशी बसतेस
काय बोलतेस
मनाचच करतेस
कसली धीट वागतेस 
तुझ्या मर्यादा विसरतेस
रात्री सुद्धा बाहेर दिसतेस तू
बास आता अजून 
किती शिकतेस तू
बिनधास्त असतेस
 मुलगी आहेस हे विसरतेस 

नियम दाखवतील तुला
 तू फक्त खचु नको
हारू नको
 समाजाला घाबरू नको
पंख तुझे छाटू नको 
त्यांना बळ दे 
सामर्थ्य तुझे कळू दे गगनाला ही
तू उत्तुंग भरारी घे

©Sanika Gaikwad girl

#Childhood