आज कावळे मामांना देयाचे आहे निमंत्रण सह कुटुंभ सह परिवार आणि मित्र मंडळी सह घरी भोजना करिता येण्याचे देयाचे आहे त्यांना आग्रहाचे आमंत्रण पंच पक्वानाचे केले आहे त्यांच्या साठी जेवन वर्षा तून एकदाच तर येतो त्यांच्या बरोबर जेवण्याचे हे क्षण मिलिंद गुद्द्णत्तीकर #काव काव