Nojoto: Largest Storytelling Platform

सुनेचं बाळंतपण..कुणाची जबाबदारी? "कसला गोड आहे गं

 सुनेचं बाळंतपण..कुणाची जबाबदारी?

"कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!" रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुरू होते कुणी म्हणे उंचापुरा निघेन, कुणी म्हणे गोरा गोमटा आहे हं तर कुणी म्हणे डोकं मोठं आहे, हुशार निघेन खूप.. आणि बरच काही...

मधेच बायकांच्या घोळक्यातल्या एक दुसऱ्या आजींचा आवाज आला, "नाक जरा चपटं आहे ग, आई वर गेलय वाटतं!" लगेच दुसऱ्या आजी म्हणाल्या,"नाही ग, पहिल्या दिवशी दवाखान्यात मी बघितलं तेव्हा तर तरतरीत होतं. त्याची आई झोपून दूध पाजत असेल म्हणून चेपलं

sandyjournalist7382

sandy

New Creator

सुनेचं बाळंतपण..कुणाची जबाबदारी? "कसला गोड आहे गं चित्रा तुझा नातू! अगदी बापावर गेलाय हं!" रमा काकू म्हणाल्या. मधेच अजून बायकांचे बोलणे सुरू होते कुणी म्हणे उंचापुरा निघेन, कुणी म्हणे गोरा गोमटा आहे हं तर कुणी म्हणे डोकं मोठं आहे, हुशार निघेन खूप.. आणि बरच काही... मधेच बायकांच्या घोळक्यातल्या एक दुसऱ्या आजींचा आवाज आला, "नाक जरा चपटं आहे ग, आई वर गेलय वाटतं!" लगेच दुसऱ्या आजी म्हणाल्या,"नाही ग, पहिल्या दिवशी दवाखान्यात मी बघितलं तेव्हा तर तरतरीत होतं. त्याची आई झोपून दूध पाजत असेल म्हणून चेपलं #story #nojotophoto