Nojoto: Largest Storytelling Platform

दिवाळीच्या पंधरा दिवस आधी घराघरात खमंग वास सुटायच

 दिवाळीच्या पंधरा दिवस आधी 
घराघरात खमंग वास सुटायचे 
एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे 
लाडू चिवडा चकली करंज्या 
कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या

आकाशकंदिलांची तर बातच न्यारी 
विमान तारा चांदणी जहाज
 दिवाळीच्या पंधरा दिवस आधी 
घराघरात खमंग वास सुटायचे 
एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे 
लाडू चिवडा चकली करंज्या 
कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या

आकाशकंदिलांची तर बातच न्यारी 
विमान तारा चांदणी जहाज
sandyjournalist7382

sandy

New Creator

दिवाळीच्या पंधरा दिवस आधी घराघरात खमंग वास सुटायचे एकमेकांच्या मदतीला सगळेच धावायचे लाडू चिवडा चकली करंज्या कडबोळी,शेव भलतीच मज्ज्या आकाशकंदिलांची तर बातच न्यारी विमान तारा चांदणी जहाज #story #nojotophoto