Nojoto: Largest Storytelling Platform

बघ सख्या, सुटलाय प्रेमाचा वारा। झोंबतोय तनु स जरा

बघ सख्या, सुटलाय
प्रेमाचा वारा।
झोंबतोय तनु स
जरा जरा।।— % & नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात.
आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात.
आजचा विषय आहे
प्रेमाचा वारा...
बघ सख्या, सुटलाय
प्रेमाचा वारा।
झोंबतोय तनु स
जरा जरा।।— % & नमस्कार लेखकानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात.
आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय.
तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात.
आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात.
आजचा विषय आहे
प्रेमाचा वारा...
poojashyammore5208

pooja d

New Creator

नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमाचावारा