Nojoto: Largest Storytelling Platform

चुकलेला रस्ता वाटेवर त्या असताना, रस्ता माझा चुकत

चुकलेला रस्ता

वाटेवर त्या असताना,
रस्ता माझा चुकत होता 
आपलासा वाटणारा रस्ता,
दूर दूर पळत होता..
पावलं चुकत होती ती अन्,
मनाला माझ्या कळत होतं
कधी काळी हा चुकलेला रस्ता
 कवेत मला घेत होता..

एकटं जगायला भिती वाटते, 
साथी कोणी हवा असतो
पण कधी कधी एकटं असणं,
बरच काही शिकवत जातं
विखरले जग जरी कधी
साथ फक्तं आपलीच आपल्याला
डोळ्यातले अश्रू साठवत, 
धीर दे या मनाला..धीर दे या मनाला..

©its.vedee चुकलेला रस्ता
चुकलेला रस्ता

वाटेवर त्या असताना,
रस्ता माझा चुकत होता 
आपलासा वाटणारा रस्ता,
दूर दूर पळत होता..
पावलं चुकत होती ती अन्,
मनाला माझ्या कळत होतं
कधी काळी हा चुकलेला रस्ता
 कवेत मला घेत होता..

एकटं जगायला भिती वाटते, 
साथी कोणी हवा असतो
पण कधी कधी एकटं असणं,
बरच काही शिकवत जातं
विखरले जग जरी कधी
साथ फक्तं आपलीच आपल्याला
डोळ्यातले अश्रू साठवत, 
धीर दे या मनाला..धीर दे या मनाला..

©its.vedee चुकलेला रस्ता
vedantinimbre6006

its.vedee

New Creator