Nojoto: Largest Storytelling Platform

रिमझिम पावसात हातात छत्री असूनही तो घरी परतला, त

रिमझिम पावसात हातात छत्री असूनही तो घरी परतला,
 
तेंव्हा त्याचा फक्त डावा खांदा अाेला

पन्नास पावसाळे बघितलेले
 
त्याचे वडील म्हणाले,"अरे तीला एकदा घरी तरी घेऊन ये!"
रिमझिम पावसात हातात छत्री असूनही तो घरी परतला,
 
तेंव्हा त्याचा फक्त डावा खांदा अाेला

पन्नास पावसाळे बघितलेले
 
त्याचे वडील म्हणाले,"अरे तीला एकदा घरी तरी घेऊन ये!"
gana7099962769010

gana

New Creator