Nojoto: Largest Storytelling Platform

"माय मई" 'माझ्या जन्मापाई माय छळल तुला बापान दार

"माय मई"
'माझ्या जन्मापाई माय 
छळल तुला बापान 
दारुच्या पैशापाई रोज 
मारल तुला बापान 
तुझ्या सौभाग्याच लेन
 होता  बाप मव्हा माय
साता जन्माच्या वचना पाई 
केला  तुझा छळ माय
काट्या _गोट्याचा मार 
खाल्ला तु माय
रस्त्यावरच्या कुत्र्यान पिल
तुझ रक्त माय
माझ्या रडण्यान धावत
 तु यायचीस माय
स्वतःचे दुःख हरवुन
कुरवाळी मला बसायचीस माय
वेदनांचे जाळे रोज तु
सोसायचीस माय
या  चिमुकलीच्या जीवापाई
कवडी मोल जिवनही 
      जगलीस माय'!

©dnyaneshwari gulewad #####माय माई##

#MothersDay2021
"माय मई"
'माझ्या जन्मापाई माय 
छळल तुला बापान 
दारुच्या पैशापाई रोज 
मारल तुला बापान 
तुझ्या सौभाग्याच लेन
 होता  बाप मव्हा माय
साता जन्माच्या वचना पाई 
केला  तुझा छळ माय
काट्या _गोट्याचा मार 
खाल्ला तु माय
रस्त्यावरच्या कुत्र्यान पिल
तुझ रक्त माय
माझ्या रडण्यान धावत
 तु यायचीस माय
स्वतःचे दुःख हरवुन
कुरवाळी मला बसायचीस माय
वेदनांचे जाळे रोज तु
सोसायचीस माय
या  चिमुकलीच्या जीवापाई
कवडी मोल जिवनही 
      जगलीस माय'!

©dnyaneshwari gulewad #####माय माई##

#MothersDay2021

####माय माई## MothersDay2021