Nojoto: Largest Storytelling Platform

संदेश... जाऊनी तीज वदावे, कुणी कथन या मनीचे.. मी

संदेश...


जाऊनी तीज वदावे, कुणी कथन या मनीचे..
मी तसाच आहे, जसे पाणी वळचनीचे...
जाऊन तीज सांगा, नदीला; वाटेत वळणे लागली..
आपली गती वाढवीत, ती सागराकडेच धावली...

जाऊन तीज सांगा, नियतीने संघर्ष पेरलाय...
तिचा तो सखा, दुश्मनांनी हेरलाय..
जाऊन तीज सांगा, किंतु न यावे हृदयी...
विश्वास ठेव इतका, प्रेमात होऊ विजयी..



Vishal/Aadinaath 
21-06-21











.

©Vishal Chavan #message 
#संदेश 
#Sandesh
संदेश...


जाऊनी तीज वदावे, कुणी कथन या मनीचे..
मी तसाच आहे, जसे पाणी वळचनीचे...
जाऊन तीज सांगा, नदीला; वाटेत वळणे लागली..
आपली गती वाढवीत, ती सागराकडेच धावली...

जाऊन तीज सांगा, नियतीने संघर्ष पेरलाय...
तिचा तो सखा, दुश्मनांनी हेरलाय..
जाऊन तीज सांगा, किंतु न यावे हृदयी...
विश्वास ठेव इतका, प्रेमात होऊ विजयी..



Vishal/Aadinaath 
21-06-21











.

©Vishal Chavan #message 
#संदेश 
#Sandesh