Nojoto: Largest Storytelling Platform

का वाटावे जगणे ईतके अवघड किती येतात जिवनात उतार आण

का वाटावे जगणे ईतके अवघड
किती येतात जिवनात उतार आणी चढ
कितीक करावी आपण तरी रडारड 
सांगावे त्या पेक्षा 'माझ्या मना बन दगड' 
खरंच नसतील का भावना दगडाला?
कितीक असूदेत त्रास झाला 
पडती घाव हतोडीचे फोडायला... 
झाले तुकडे परी एक अश्रु न आला.. 
खरंच का असे होत असेल 
कधी का मन दगड बनेल
का दगडासही पाझर फुटेल?? 
अन्... मन दगड बनल्यावर ही रडेल??? 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझ्या मना बन दगड..
#बनदगड
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
का वाटावे जगणे ईतके अवघड
किती येतात जिवनात उतार आणी चढ
कितीक करावी आपण तरी रडारड 
सांगावे त्या पेक्षा 'माझ्या मना बन दगड' 
खरंच नसतील का भावना दगडाला?
कितीक असूदेत त्रास झाला 
पडती घाव हतोडीचे फोडायला... 
झाले तुकडे परी एक अश्रु न आला.. 
खरंच का असे होत असेल 
कधी का मन दगड बनेल
का दगडासही पाझर फुटेल?? 
अन्... मन दगड बनल्यावर ही रडेल??? 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझ्या मना बन दगड..
#बनदगड
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे माझ्या मना बन दगड.. #बनदगड चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine