Nojoto: Largest Storytelling Platform

मी न सांगता माझ दु:ख कळायला तू माझ्या हृदयात आहेस

मी न सांगता 
माझ दु:ख कळायला तू माझ्या हृदयात आहेस का??
पण मला  हे आता कळतय 
जेव्हा तू होतास तेव्हा नाही कळल 
तुझ्याकडे थोडी जरी जगा असली माझ्यासाठी तर सांग 😢😔 मोठी चुक
मी न सांगता 
माझ दु:ख कळायला तू माझ्या हृदयात आहेस का??
पण मला  हे आता कळतय 
जेव्हा तू होतास तेव्हा नाही कळल 
तुझ्याकडे थोडी जरी जगा असली माझ्यासाठी तर सांग 😢😔 मोठी चुक
alonegirl1360

Alonegirl

New Creator

मोठी चुक