Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द मी देईन तुजला निःशब्द मज करू नको स्तब्ध मी हो

शब्द मी देईन तुजला
निःशब्द मज करू नको
स्तब्ध मी होईन तसला
प्रारब्ध मज वरु नको

क्षणिक नाही भेट आपली
जन्म जन्मांतरीचा घाट
स्मरणिकेत काही थेट जपली
भरून हृदयांतरीचा काठ

तव पाहीले मज चक्षुनी
अंतरी तुज दडविले
लोचने आपसूक मिटुनी
सर्वत्र अस्तित्व तव भासले #rayofhope #rayansh #ladoba 

#leftalone
शब्द मी देईन तुजला
निःशब्द मज करू नको
स्तब्ध मी होईन तसला
प्रारब्ध मज वरु नको

क्षणिक नाही भेट आपली
जन्म जन्मांतरीचा घाट
स्मरणिकेत काही थेट जपली
भरून हृदयांतरीचा काठ

तव पाहीले मज चक्षुनी
अंतरी तुज दडविले
लोचने आपसूक मिटुनी
सर्वत्र अस्तित्व तव भासले #rayofhope #rayansh #ladoba 

#leftalone
kiransuryawanshi5940

rayansh

New Creator