Nojoto: Largest Storytelling Platform

तुला पाहून खरचं असं वाटत, नाही या जगात कोणतीच परी

तुला पाहून खरचं असं वाटत, 
नाही या जगात कोणतीच परी.
पण माझ्या भावनाही बदलून जातात, 
तु नक्कीच असशील कोणाची तरी. प्रेमात शंका
तुला पाहून खरचं असं वाटत, 
नाही या जगात कोणतीच परी.
पण माझ्या भावनाही बदलून जातात, 
तु नक्कीच असशील कोणाची तरी. प्रेमात शंका

प्रेमात शंका