भरजरी उन्हाच्या झळा आता सोसवत नाही डोळा येतो पाणी कधी अश्रु ढळतच नाही ©Vilas Bhoir मराठी चारोळी #lostinthoughts Santosh 'Raman' Pathak