Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री तुझी माझी आहे खूप खास मी तुझे प्राण अन् तू

मैत्री तुझी माझी आहे खूप खास
मी तुझे प्राण अन् तू माझा श्वास

रक्ताने नाही तर मनाने बांधले हे बंध
आपल्या मैत्रीचाच पसरला चोहीकडे सुगधं

प्रेम आणि भावना त्याला विश्वासाची जोड
मैत्री तुझी माझी चॉकलेट पेक्षाही गोड

घासातला भरवतो घास एकमेकांना 
आपल्या मैत्रीचा वाटे हेवा सगळ्यांना

न सांगताच ओळखतो एकमेकांच्या मनातील भाव
तुला ठेच लागतात पडतो माझ्या हृदयाला घाव

मैत्री जपू कायम काळजात मैत्रीचं आहे आपुले जीवन
दुनियेलाही येईल आठवण जेव्हा जगात नसू आपण  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज मैत्री दिवस
या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा.
आताचा विषय आहे
हे नातं मैत्रीचं..
#हेनातंमैत्रीचं

चला तर मग लिहूया.
मैत्री तुझी माझी आहे खूप खास
मी तुझे प्राण अन् तू माझा श्वास

रक्ताने नाही तर मनाने बांधले हे बंध
आपल्या मैत्रीचाच पसरला चोहीकडे सुगधं

प्रेम आणि भावना त्याला विश्वासाची जोड
मैत्री तुझी माझी चॉकलेट पेक्षाही गोड

घासातला भरवतो घास एकमेकांना 
आपल्या मैत्रीचा वाटे हेवा सगळ्यांना

न सांगताच ओळखतो एकमेकांच्या मनातील भाव
तुला ठेच लागतात पडतो माझ्या हृदयाला घाव

मैत्री जपू कायम काळजात मैत्रीचं आहे आपुले जीवन
दुनियेलाही येईल आठवण जेव्हा जगात नसू आपण  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज मैत्री दिवस
या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा.
आताचा विषय आहे
हे नातं मैत्रीचं..
#हेनातंमैत्रीचं

चला तर मग लिहूया.
vaishali6734

vaishali

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज मैत्री दिवस या दिवसाच्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा. आताचा विषय आहे हे नातं मैत्रीचं.. #हेनातंमैत्रीचं चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai