तुझ्या प्रेम रंगात चिंब न्हाले मी....... रंगुनी तुझ्या प्रेमरंगात गुंग झाले मी...... हृदयाची तुझ्या प्रेमसंगीत झाले मी........ रंग रंगुनी रंगात तुझ्या चिंब झाले मी........ रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ. चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया ! आजचा विषय आहे चिंब झाले मी,दंग झाले मी... #दंग #चिंब #collab #yqtaai चला तर मग रंगात रंगून जाऊया...