Nojoto: Largest Storytelling Platform

White उजाडलेल्या मनाला शहारलेल्या तनाला एक साद हवी

White उजाडलेल्या मनाला
शहारलेल्या तनाला
एक साद हवी असते
हक दाद हवी असते
आपलेपणाची अन् 
आसुसलेली
मग मल्हार गायला
लागतो ऋतू
वेळी अवेळीही
 येतो सरसरून शहारा
वेळी अवेळीही.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #GoodMorning