Nojoto: Largest Storytelling Platform

(....मन....) ज्या शब्दांतच प्रचंड आपलेपणा असतो, ते

(....मन....)
ज्या शब्दांतच प्रचंड आपलेपणा असतो,
ते मन असत....
जे कधीही आपल्याला सोडून जाणार नसत,
ते मन असत....
ज्यावर फक्त आपनच राज्य करु शकतो,
ते मन असत....
एखाद्याचा अपराध ही माफ  करायला भाग पाडतो,
ते मन असत....
जे आपल्यापासून कोणी कधीही  हिसकाऊ शकत नाही,
ते मन असत....
ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते,
ते मन असत....

©Baby Girl #_true💯

babygirl5345

Baby Girl

New Creator